Tuesday, April 2, 2019

निवडणूक, कार्यकर्ते आणि रेड लाईट एरिया!

सर्वच पक्षांनी कार्यकर्त्यांना देऊ केलेल्या काळ्या-लाल पैशातली काही रक्कम रेड लाईट एरियात वाहू लागलीय. 2014 पेक्षाही यंदाचा फ्लो मोठा आहे, स्कीन करन्सी मात्र खाली आलीय. दलाल आणि आंटींची मात्र ऐश आहे! मागच्या निवडणुकीप्रमाणे यंदाही मतदार यादीत वेश्यांची नावे नसल्यात जमा आहेत, सर्वांची नावे असती तरी त्या मतदानाला गेल्या नसत्या. कारण

from home https://ift.tt/2UwvL8p

No comments:

Post a Comment