<strong>कोल्हापूर :</strong> लोकसभा निवडणुकीचे कामकाज आटोपून निघालेल्या कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह अन्य अधिकार्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याची घटना सोमवारी रात्री साडेअकरा वाजता किणी टोल नाक्यावर घडली. याप्रकरणी टोल कर्मचारी विजय शामराव शेवडे (रा. घुणकी, ता. हातकणंगले) याच्यासह एका कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
from home http://bit.ly/2D5b35e
No comments:
Post a Comment