Wednesday, April 10, 2019

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाला U सर्टिफिकेट, 'या' दिवशी प्रदर्शित होणार

<strong>मुंबई :</strong> 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली आहे. विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाला 'यू' सर्टिफिकेट मिळालं आहे. हा चित्रपट 130 मिनिटं (दोन तास दहा मिनिटं 53 सेकंद) लांबीचा आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या बायोपिकला लोकसभा निवडणुकांतील पहिल्या टप्प्याच्या  मतदानाचाच मुहूर्त मिळाला आहे. हा चित्रपट उद्या

from home http://bit.ly/2G1II0s

No comments:

Post a Comment