<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> ईशान्य मुंबईत खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीवरुन शिवसेना-भाजपमध्ये अद्यापही चर्चा सुरु आहे. आता यामध्ये आरपीआय आठवले गटाने देखील उडी घेतली आहे. घाटकोपरमध्ये आरपीआय आठवले गटाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत रामदास आठवले यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी मिळावी या मागणीसाठी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली.</p> <p style="text-align:
from home https://ift.tt/2CXMNST
No comments:
Post a Comment