<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> महाराष्ट्रातील कॉंग्रेस संपत चालली आहे. कारण ज्या वसंतदादानी राज्यात कॉंग्रेस उभी केली, त्यांच्याच नातवाला सांगलीत स्वाभिमानीची बॅट हाती घ्यावी लागली अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली. माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजीत निंबाळकर यांच्या पंढरपूरमधील प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. गेल्या दहा वर्षांपासून दुरावलेल्या
from home https://ift.tt/2V9ey1J
No comments:
Post a Comment