Monday, April 1, 2019

खूशखबर! पॅन कार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत सरकारने वाढवली

<strong>नवी दिल्ली : </strong>केंद्र सरकारने पॅन कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या (जोडण्याच्या) मुदतीत वाढ केली आहे. केंद्रीय थेट कर मंडळाने (सीबीडीटी - सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेस) याबाबतची माहिती दिली आहे. पॅन कार्ड आधारला लिंक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 31 मार्च 2019 ही अंतिम तारीख दिली होती. परंतु यासाठी 30 सप्टेंबर

from home https://ift.tt/2UqjIZS

No comments:

Post a Comment