<strong>नागपूर :</strong> नितीन गडकरींनी निवडणूक हरल्यानंतर इतरत्र कुठे ही जाऊ नये, त्यांनी नागपुरातच राहावे. ते राज्यसभेवर जाण्यासाठीच ठीक आहेत, वाटल्यास आम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवू, असा टोला नागपुरातील काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी लगावला. नाना पटोले यांनी आज महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत शहरात बाईक रॅली काढली. गडकरी नेहमी दावा
from home http://bit.ly/2FZfS0I
No comments:
Post a Comment