Tuesday, April 9, 2019

काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचं नागरिकत्त्व काढून घेतलं होतं, नरेंद्र मोदींचा आरोप

<strong>औसा : </strong>"काँग्रेसने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नागरिकत्त्व हिसकावून घेतलं होतं तसेच त्यांचा मतदानाचा अधिकारही काढून घेतला होता", अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर निशाणा साधला. " काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचं कलम रद्द करणार असल्याचं

from home http://bit.ly/2UpDm9w

No comments:

Post a Comment