Saturday, April 13, 2019

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाचं बनावट फेसबुक अकाऊंट, विविध पक्षांच्या प्रचार रॅलीचे फोटोही पोस्ट

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> निवडणुकीदरम्यान फेक बातम्यांना वेसण घालण्याठी शासकीय यंत्रणा योग्य ती खबरदारी घेत आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी हे माध्यम कक्षाद्वारे फेक बातम्या, फेक पोस्ट, फेक फेसबुक, ट्विटर अकाऊंट यावर लक्ष ठेवून आहेत. मात्र मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाचेच बनावट फेसबुक अकाउंट असल्याचं समोर आलं आहे.</p> <p style="text-align: justify;">निवडणुकी दरम्यान जिल्हा

from home http://bit.ly/2Gaz0sF

No comments:

Post a Comment