<strong>मुंबई :</strong> आयपीएलमधील क्रिकेटपटूंवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचा इशारा गुप्तचर खात्याने दिला आहे. एटीएसने अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुप्तचर खात्याने हा इशारा दिला आहे. मुंबईतील ट्रायडंट हॉटेल आणि वानखेडे स्टेडियमची रेकी केल्याचं दहशतवाद्यांनी चौकशीत सांगितलं होतं. ट्रायडंट हॉटेलमध्ये खेळाडू थांबतात आणि तिथूनच वानखेडे स्टेडियममध्ये सराव आणि
from home http://bit.ly/2VEF9nF
No comments:
Post a Comment