<strong>कोल्हापूर :</strong> कारखानदारांसोबत सेटलमेन्ट केल्याचे आरोप सिद्ध करुन दाखवा, असं आव्हान राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांना दिलं आहे. चंद्रकांत पाटील दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री आहेत, तर भाजपच्या वळचणीला शंभर ते सव्वाशे साखर सम्राट आहेत, असा पलटवार राजू शेट्टींनी केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर मी कारखानदारांसोबात सेटलमेन्ट केली आणि
from home https://ift.tt/2K0Tl91
No comments:
Post a Comment