<p style="text-align: justify;"><strong>बीड :</strong> मराठवाड्यातील बीडमध्ये पाणी टंचाईचे दोन बळी गेले आहेत. पाण्याचे ड्रम भरुन ठेवलेली बैलगाडी उलटल्याने दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. बीडमधील वडवणी तालुक्यातील चिंचाळा तांडा येथील ही घटना आहे.</p> <p style="text-align: justify;">जयदेव बळीराम राठोड (8), अविष्कार बळीराम राठोड (4) अशी मृत मुलांची नावे आहेत. चिंचाळा तांडा
from home https://ift.tt/2UhaT4T
No comments:
Post a Comment