Wednesday, April 10, 2019

'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटातील 'या' बॉलिवूड अभिनेत्याचा मृत्यू

<strong>मुंबई :</strong> अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटातील बॉलिवूड अभिनेते नवतेज हुंडाल यांचं निधन झालं. हुंडाल यांनी या चित्रपटात गृहमंत्र्यांची भूमिका साकारली होती. 'सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन' (सिंटा)च्या ट्विटर हँडलवरुन हुंडाल यांच्या निधनाची दुर्दैवी बातमी सांगण्यात आली आहे. जोगेश्वरीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार

from home http://bit.ly/2UpaXQR

No comments:

Post a Comment