<p>1. छत्तीसगडच्या दंतेवाड्यात भाजप आमदारावर नक्षली हल्ला, आयईडी स्फोटात आमदाराचा मृत्यू, तर 5 जवान शहीद, दंतेवाड्यात उद्या पहिल्या टप्प्याचं मतदान<br /><br />2. शहीद जवानांच्या नावाखाली मतं मागणाऱ्या मोदींवर कारवाई करा, काँग्रेसची मागणी, तर मुंबईत सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख असलेलं प्रचारसाहित्य जप्त<br /><br />3. औसाच्या सभेत हातात हात घालून उद्धव ठाकरे
from home http://bit.ly/2Kohhn7
No comments:
Post a Comment