<div dir="auto"><strong>मुंबई :</strong> कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर तूर्तास नव्याने भराव टाकण्याचे काम बंद करा. झालं तितकं नुकसान पुरेसं आहे, आणखी नुकसान करु नका असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं गुरूवारी मुंबई महापालिकेला दिले आहेत. विकासाच्या हव्यासापायी आपण देशाच्या आर्थिक राजधानीतील हिरवळ नष्ट करत आहोत. त्यामुळे भविष्यात लहान मुलांना
from home http://bit.ly/2G66iZV
No comments:
Post a Comment