<strong>सांगली :</strong> राजू शेट्टी म्हणजे उसाला लागलेलं कोल्हं आहे. या कोल्ह्याला हाकलून लावायचे आहे. हा कोल्हा कारखानादाराच्या मांडीला मांडी लावून नव्हे तर मांडीवर जाऊन बसलाय, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर बोचरी टीका केली. या कोल्ह्याचा बंदोबस्त या निवडणुकीत आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. म्हणून धैर्यशील माने यांना निवडून
from home http://bit.ly/2UADvXx
No comments:
Post a Comment