<strong>जयपूर :</strong> मिचेल सॅन्टनरने अखेरच्या चेंडूवर ठोकलेल्या षटकारामुळे चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सवर सनसनाटी विजय मिळवून दिला. या सामन्यात चेन्नईने राजस्थानवर चार विकेट्सनी विजय मिळवला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 152 धावांचं आव्हान दिलं होतं. चेन्नईला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना मिचेल
from home http://bit.ly/2G4dG8g
No comments:
Post a Comment