Friday, April 12, 2019

यूट्यूब व्हिडीओ पाहणे जीवावर बेतले, पहाटे व्हिडीओ पाहत असल्याच्या रागातून पत्नीची हत्या, अंधेरीत खळबळ

<strong>मुंबई :</strong> नेहमी यूट्यूब व्हिडीओ पाहत असल्याच्या रागातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना अंधेरी एमआयडीसी परिसरात घडली. आरती चौगुले  असे मृत महिलेचे नाव आहे. पत्नी आरतीची हत्या केल्यानंतर पती चेतन चौगुलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन शरणागती पत्करली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. चेतन चौगुले

from home http://bit.ly/2UwNGwu

No comments:

Post a Comment