Friday, April 12, 2019

नवी मुंबईतील वाशीत पादचारी पुलाचा भाग कोसळला, दोघे जखमी

<p style="text-align: justify;"><strong>नवी मुंबई :</strong> नवी मुंबईच्या वाशी येथे पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वाशीतील नवी मुंबई महापालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.</p> <p style="text-align: justify;">वाशीतील मिनी सिशोर आणि सागर विहार या दोन चौपाट्यांना जोडला जाणारा

from home http://bit.ly/2G5t4kM

No comments:

Post a Comment