<strong>मुंबई : </strong>पहिल्या टप्प्यातील मतदानाने लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमधील पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. महाराष्ट्रात विदर्भातल्या सात मतदारसंघांसह देशभरातील 91 जागांसाठी आज झालं. पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे. सकाळी सातपासून
from home http://bit.ly/2Uvx9IZ
No comments:
Post a Comment