Monday, April 1, 2019

वर्षभरात २२ लाख नोकऱ्या देणार: राहुल गांधी

मतदारांना आकर्षित करण्यासाठी 'न्याय योजने'ची घोषणा केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता सत्तेत आल्यानंतर वर्षभरात २२ लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत या नोकऱ्या देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2TIMHE9

No comments:

Post a Comment