Monday, April 1, 2019

मोदी आज वर्ध्यात, मात्र सेवाग्रामला जाणार नाहीत

लोकसभा निवडणुकीतील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आज, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्ध्यात जाहीर सभा होत आहे. स्वावलंबी मैदानावर सकाळी ११.४० वाजतादरम्यान ही सभा होईल.

from The Maharashtratimes https://ift.tt/2WzH3WH

No comments:

Post a Comment