Monday, April 1, 2019

'बिग बॉस'च्या स्पर्धकांची नावं तुम्ही ओळखली?

'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आता या शोमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याची चर्चा रंगली आहे. लवकरच या कलाकारांच्या नावांची घोषणा होणार असं ट्विट करून कलर्स वाहिनीनं कळवलं होतं. परंतु, आता नव्यानं ट्विट करत या कलाकारांची नावं प्रेक्षकांना ओळखायला सांगितली आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2I2zrYB

No comments:

Post a Comment