Monday, April 1, 2019

बीडमध्ये घरावर दरोडा; वृद्धेचा गळा दाबून खून

बीड जिल्ह्यातील गेवराई येथे दरोडेखोरांनी एका घरात घुसून वृद्ध महिलेचा मोबाइल चार्जरनं गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली आहे. तसंच घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पाच लाख रुपये किंमतीचा ऐवज लुटून पोबारा केला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2FMXXLJ

No comments:

Post a Comment