<strong>मुंबई</strong> : ईशान्य मुंबईतून भारतीय जनता पक्ष कोणाला उमेदवारी देणार याचा निर्णय उद्या (सोमवार, 1 एप्रिल) होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यामुळे उद्या विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीचा फैसला होणार आहे. मुंबई उत्तर-पूर्व (ईशान्य )
from home https://ift.tt/2I4ULN1
No comments:
Post a Comment