Monday, April 1, 2019

'वैसे तो ये चौकाही है' म्हटल्यानं रिषभ पंत ट्रोल, बीसीसीआयनं काय दिलं उत्तर?

<strong>मुंबई :</strong> रिषभ पंतचं कोलकात्याविरुद्धच्या सामन्यातलं स्टम्प माईक संभाषण सध्या सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होतं आहे. या संभाषणाला मॅच फिक्सिंगचं खोटं लेबलंही लावण्यात आलं आहे. या व्हिडीओत क्षेत्ररक्षणादरम्यान पंत, 'वैसे तो ये चौकाही है' असं म्हणतानाचं स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं आहे. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर रॉबिन उथप्पानं खरोखरच चौकार ठोकल्यानं हा

from home https://ift.tt/2OBDhcH

No comments:

Post a Comment