Monday, April 1, 2019

...तरीही भाजप प्रवक्ते माझ्या मागे का लागले आहेत? कर्जबुडव्या विजय मल्ल्याचा सवाल

<strong>लंडन</strong> : मी बँकांचे 9 हजार कोटी रुपये थकवले होते. त्यामुळे भारत सरकारने माझी 14 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आल्याचे स्वतः मोदींनी सांगितले आहे. असे असतानादेखील भाजप मला टार्गेट का करत आहे? असा सवाल कर्जबुडव्या विजय मल्ल्या याने केला आहे. एका मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीने माझ्याकडील कर्ज

from home https://ift.tt/2UmgjLO

No comments:

Post a Comment