Monday, April 1, 2019

VIDEO | फुटबॉल पंच अंजू तुरंबेकर यांच्याशी खास बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

भारतात क्रिडाप्रकार म्हटला की आपसूक भारतीयांचं क्रिकेटप्रेमच डोळ्यासमोर येतं. पण आज आपण बातचित करणार आहोत अशा एका तरूणीशी जीनं फुटबॉलच्या प्रेमापायी गडहिंग्लज पासून आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे. ही गोष्ट आहे गडहिंग्लजच्या अंजू तुरंबेकर या तरुणीची.आशियाई फुटबॉल संघाच्या ग्रासरुट समितीवर निवड होणारी अंजू ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.

from home https://ift.tt/2V7NeRj

No comments:

Post a Comment