<strong>पालघर :</strong> पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला जबरदस्त झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने त्यांचं 'शिट्टी' हे निवडणूक चिन्हंच गोठवलं आहे. याचा सर्वात मोठा फायदा थेट शिवसेनेला मिळणार आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध बहुजन विकास आघाडी असाच थेट सामना होत आहे. मात्र मतदानापूर्वीच बहुजन विकास आघाडीचं ओळख असलेलं 'शिट्टी' हे
from home http://bit.ly/2UAWRfa
No comments:
Post a Comment