<strong>मुंबई :</strong> खासगी क्षेत्रातल्या 9 तज्ज्ञांची थेट केंद्रातल्या महत्वाच्या खात्यांमध्ये संयुक्त सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. मोदी सरकारनं घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. सर्वसाधारणपणे सचिव होण्यासाठी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. मात्र जलद आणि पारदर्शक कारभार व्हावा, या हेतूनं 9 जणांची मोदी सरकारनं थेट निवड
from home http://bit.ly/2Z8LTfx
No comments:
Post a Comment