<strong>नवी दिल्ली :</strong> लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसीत त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या उमेदवाराचं आव्हान मिळणार आहे. मोदींविरोधात त्यांच्यासारखेच दिसणारे अभिनंदन पाठक निवडणूक लढणार आहेत. अभिनंदन पाठक यांना कोणत्याही पक्षाने तिकीट दिलेलं नाही, त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी लखनौमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असून लवकरच
from home http://bit.ly/2G80vmK
No comments:
Post a Comment