1. विरोधक भाजपात का चाललेत याचे पुरावे निवडणुकीनंतर देईन, माझाच्या तोंडी परीक्षेत अजित पवारांचं विधान, भाजपवर राजकीय ब्लॅकमेलिंगचे आरोप

2. शहिदांच्या नावानं मतं मागणाऱ्या नरेंद्र मोदींवर राज ठाकरेंची तोफ धडाडली, परस्परविरोधी वक्तव्यांचे व्हीडिओ सादर, फडणवीसांना बसवलेल्या मुख्यमंत्र्यांची उपमा

3. भाजपचा प्रचार करणारे राधाकृष्ण विखे काँग्रेसमध्येच
from home http://bit.ly/2Z9b2qw
No comments:
Post a Comment