Saturday, April 13, 2019

हिंमत असेल तर सांगा, तुम्ही म्हणाल तिथं येईन, उदयनराजेंना आव्हान देताना नरेंद्र पाटलांची जीभ घसरली

<strong>सातारा :</strong> साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजेंवर टीका करताना शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची जीभ घसरली आहे. आपल्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ले झाले. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही सांगा तिथं येईन, असं आव्हान नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना दिलं आहे. यावेळी उदयनराजेंना आव्हान देताना त्यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. महायुतीची काल साताऱ्याच्या

from home http://bit.ly/2UF4K3u

No comments:

Post a Comment