Saturday, April 13, 2019

शरद पवारांना लाज, लज्जा शरम काहीच राहिली नाही, उद्धव ठाकरेंची टीका

<strong>बुलडाणा :  </strong>शरद पवारांना लाज, लज्जा शरम काहीच राहिली नाही अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तर राहुल गांधींना 'बाळा राहुल हे हिंदुस्तान आहे, इथे नामर्दाला जागा नाही' असं म्हणत देशद्रोहाला जवळ करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला.

from home http://bit.ly/2G8AkMD

No comments:

Post a Comment