Thursday, April 11, 2019

मुंबईकर सिद्धेश लाडची प्रतीक्षा अखेर संपली, चार वर्षांनंतर आयपीएलमध्ये पदार्पण

<strong>मुंबई</strong> : मुंबईच्या सिद्धेश लाडने अखेर चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलमध्ये पदार्पण केले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात सिद्धेशला कर्णधार रोहित शर्माच्या जागी सलामीला खेळण्याची संधी मिळाली. सामना सुरु होण्यापूर्वी रोहितच्याच हस्ते सिद्धेशला मुंबई इंडिन्सची कॅप देण्यात आली. 2015 साली मुंबई इंडियन्सने सिद्धेश लाडला आयपीएलच्या लिलावत विकत घेतले होते.

from home http://bit.ly/2U92aNG

No comments:

Post a Comment