<strong>पालघर</strong> : पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वसा सुतारपाडा गावात राहणाऱ्या संजय धाडगा हा तरुण एकाच मांडवात दोन वधूंशी विवाह करणार आहे. 22 एप्रिल 2019 रोजी हा अनोखा विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नाची पत्रिका मिळाल्यापासून सुतारपाड्यातील प्रत्येक घरात केवळ संजय धाडगाच्या लग्नाचीच चर्चा सुरु आहे. संजयच्या घरी सध्या त्याच्या लग्नाची
from home http://bit.ly/2G3DwcC
No comments:
Post a Comment