<strong>मुंबई : </strong>मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आजोबा शरद पवार यांना 50 लाख आणि आत्या सुप्रिया सुळे यांना 20 लाख रुपये कर्ज दिल्याचा उल्लेख केला आहे. घरातल्या घरात कर्ज कसं दिलं याचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं. त्या म्हणाल्या की, "आम्ही एक
from home http://bit.ly/2Ur48Oy
No comments:
Post a Comment