Thursday, April 11, 2019

काँग्रेस म्हणजे ब्रिटिशांची औलाद तर राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसचं पिल्लू : पंकजा मुंडे

<strong>नांदेड</strong> : काँग्रेसवाले ब्रिटिशांची औलाद आहेत तर राष्ट्रवादी कॉंग्रेस हे कॉंग्रेसचे पिल्लू आहे, अशी घणाघाती टीका महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. नांदेडमधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे आज नांदेडमधल्या मुखेड येथे आल्या होत्या. मुखेड येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. चिखलीकरांच्या

from home http://bit.ly/2VBYm9i

No comments:

Post a Comment