Thursday, April 11, 2019

अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून किंग्ज इलेव्हन पंजाबचा धुव्वा, लोकेश राहुलचे शतक व्यर्थ

<strong>मुंबई</strong> : अत्यंत अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा तीन गडी राखून पराभव केला. पंजाबने दिलेले 198 धावांचे आव्हान मुंबईने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. मुंबईचा कर्णधार केरॉन पोलार्ड आजच्या सामन्याचा शिल्पकार ठरला. पोलार्डने 31 चेंडूत 10 षटकार आणि 3 चौकारांच्या सहाय्याने 83 धावांची तुफानी खेळी केली. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी

from home http://bit.ly/2Il2eYG

No comments:

Post a Comment