<strong>अहमदाबाद :</strong> लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोरने काँग्रेसची साथ सोडली आहे. अल्पेश ठाकोर यांच्यासोबत धवलसिंह ठाकोर आणि आमदार भरतजी ठाकोर यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अल्पेश हे क्षत्रिय ठाकोर सेनेचे अध्यक्ष आहेत. अल्पेश ठाकोर हे काँग्रेसच्याच तिकीटावर आमदार झाले होते.
from home http://bit.ly/2G9wz9F
No comments:
Post a Comment