<strong>सातारा :</strong> रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांचं भाषण म्हणजे चारोळी, कविता, हशा हे ठरलेलंच. पण फलटणमधील सभेत रामदास आठवले तर चक्क ज्या उमेदवाराचा प्रचार करायला आले होते त्याचंच नाव विसरले आणि दुसऱ्याच उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन केलं. राजराजे निंबाळकर यांना मोठ्या मतांनी निवडून द्या असं आठवले
from home http://bit.ly/2UtIetX
No comments:
Post a Comment