Thursday, April 11, 2019

भाजप मेळाव्यात राडा : माजी आमदारांना मारहाणप्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघांसह सहा जणांविराधात गुन्हा दाखल

<strong>जळगाव : </strong> अमळनेर येथे माजी आमदार बी. एस. पाटील मारहाणप्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह सहा जणांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल माजी आमदार बी. एस. पाटील यांना वाघ यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी भाजपच्या जाहीर मेळाव्यात मारहाण केली होती. <strong><span style="color: #ff0000;">VIDEO | कोणत्या विधानामुळे झाला जळगाव

from home http://bit.ly/2G6BrN2

No comments:

Post a Comment