<strong>नवी दिल्ली</strong> : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वच पक्ष एकमेकांवर कुरघोडी करु पाहात आहेत. कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना राफेल विमान खरेदी-अनिल अंबानी, नीरव मोदी आणि अमित शाह-नोटबंदी यापैकी कोणत्याही विषयावर माझ्यासोबत चर्चा करुन दाखवा, असे आव्हान दिले आहे.
from home http://bit.ly/2VzXS3M
No comments:
Post a Comment