Wednesday, April 10, 2019

डोंबिवलीत पोलिसाच्या पत्नीची तोतया पोलिसाकडून फसवणूक

<div dir="auto"><strong>डोंबिवली :</strong> स्वतःला निलंबित पोलिस अधिकारी सांगून पोलिसाच्याच पत्नीची फसवणूक करणाऱ्या एका महिलेला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. भक्ती उर्फ सारिका शिंदे असं या भामटीचं नाव आहे.</div> <div dir="auto"></div> <div dir="auto">भक्ती ही निलंबित महिला पोलीस अधिकारी म्हणून डोंबिवलीत वावरत होती. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या नांदिवली भागात राहणाऱ्या एका पोलिसाच्या पत्नीशी

from home http://bit.ly/2G5K768

No comments:

Post a Comment