Wednesday, April 3, 2019

कुमार विश्वास लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्याची शक्यता

<strong>नवी दिल्ली :</strong> आम आदमी पक्षाचा बंडखोर नेते आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा विचारविनिमय सुरु आहे. कुमार विश्वास पूर्व दिल्लीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात. भाजप दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सोमवारी (1 एप्रिल) रात्री कुमार विश्वास

from home https://ift.tt/2COxw6M

No comments:

Post a Comment