<strong>कोल्हापूर :</strong> लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी सुरु आहे. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी एका एसटी बसमध्ये एअर गन, कुकरी, छर्रे असं साहित्य जप्त केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील वनविभागाच्या कार्यालयासमोर ही कारवाई झाली. याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यतल्या सालेगाव इथे राहणारा संघर्ष राजेंद्र भालेराव याला गगनबावडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लोकसभा
from home https://ift.tt/2OGS4Tn
No comments:
Post a Comment