Wednesday, April 3, 2019

अजित पवार उत्तम प्रशासक, मोदींनी पवार कुटुंबाची चिंता करु नये : शरद पवार

<strong>कोल्हापूर :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या कुटुंबाची चिंता करु नये. माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले आहेत आणि माझी आई कोल्हापूरची होती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. ते मंगळवारी (3 एप्रिल) कोल्हापुरात आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते. वर्ध्यातील प्रचार सभेत भाषण करताना पंतप्रधान मोदींनी पवार कुटुंबावर सडकून

from home https://ift.tt/2FRK2Dg

No comments:

Post a Comment