Thursday, April 4, 2019

राष्ट्रवादीची झोप उडवणारा कैदी तिहार तुरुंगात, गोंदियाच्या सभेत मोदींचा हल्लाबोल

<strong>गोंदिया :</strong> राष्ट्रवादीची झोप उडवणारा कैदी दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे, असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोंदियाच्या सभेत केला. त्यामुळे तिहारमधला 'तो' कैदी कोण आणि त्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी काय संबंध असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. महाराष्ट्रातली मोदींची दुसरी प्रचारसभा गोंदियात आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा आजकाल त्यांना झोप

from home https://ift.tt/2OILOue

No comments:

Post a Comment