<strong>मुंबई : </strong>कंडोमची जाहिरात न करण्याचा निर्णय अभिनेता रणवीर सिंहने घेतल्याची माहिती आहे. विवाहबंधनात अडकल्यामुळे रणवीरने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. कंडोम, सेक्स एज्युकेशन यासारखे विषय आपल्या समाजात निषिद्ध मानले जातात. रणवीर सिंगसारख्या आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्याने पाच वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध कंडोम ब्रँडसोबत टाय-अप केलं होतं. सुरक्षित लैंगिक संबंधांबाबत जनजागृती करण्यासाठी
from home https://ift.tt/2Vrp70p
No comments:
Post a Comment