<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबई सत्र न्यायालयाशेजारील धोकादायक इमारत येत्या 15 मेपर्यंत खाली करा. तसेच गरज भासल्यास पोलीस बळाचा वापर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला दिले आहेत. तसेच म्हाडाला तातडीनं या इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. अली मोहम्मद यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर
from home https://ift.tt/2CZU4RX
No comments:
Post a Comment